सव्वापाच च्या सुमारास पाऊस बंद झाला आणि श्रावणात पडतो तसा सूर्यप्रकाश पडला होता, दिवस मावळायला अजून तासभराचा तरी अवकाश होता मग छत्री न घेताच टेकडीवर जाण्यासाठी बाहेर पडलो. ही टेकडी म्हणजे मध्यम उंचीचा डोंगरच, गावापासून साधारण दोन किलोमीटर दूर अशा या टेकडीवरून आमच्या शहराचा वेध घेण्यासाठी अतिशय सूंदर स्थान आणि आजूबाजूच्या खेड्यांचे नदीचे आणि दूरवर असणाऱ्या उंच किल्ल्याचे दर्शन येथून व्यवस्थित होते.
पायी पायी टेकडीजवळ पोहचलो तेव्हा पठारावरच्या पवनचक्की चे कर्मचारी मोटारसायकल आणि जीपने परतत होते त्यामुळे पंधरा-वीस मिनिटे वाहनांची घरघर चालू होती काही वेळाने वातावरणात शांतता पसरली. टेकडीवरचा सर्व भाग ओलसर, हिरवागार आणि स्वच्छ दिसत होता, उन्हात सूर्याजींच्या झळांनी पिवळे झालेले गवताचे आच्छादन हिरवे आणि प्रफुल्लीत होऊंन वाऱ्यामुळे डोलत होते. पाऊस नुकताच थांबला होता त्यामुळे टेकडीवर बोटाएवढे पाण्याचे छोटे प्रवाह वाहत होते. एका मध्यम आकाराच्या दगडावर बसून समोर जे जे दिसेल ते पाहण्याच्या प्रयत्न करू लागलो पण नजरेच्या आवाक्या बाहेरचे विहंगम दृश्य पाहता पाहता नजर स्थिर होत नव्हती पश्चिमेला डोंगर आणि ढगांची युती झाली होती, ढग आणि डोंगर माथ्यावरून बाहेर पडणारी तिरपी सूर्यकिरणे यामुळे एका बाजूच्या निरभ्र आकाशात लखलखीतपणा आला होता.
शहरातच्या मध्यभागात कचेरी,महाविद्यालय आणि नदीजवळच्या लक्ष्मीमातेच्या मंदिराचे झाडांमधून दर्शन होत होते. गावाच्या दोन्ही बाजूला दोन नागमोडी नदया आणि एका वळणावरचा झालेला संगम, आणि नदीच्या मार्गावर रांगेत उभी असणारी अशोका आणि निलगिरीची झाडं पाहून असं वाटलं अजून कशाची कमी असावी. नदीपलीकडे सात-आठ खेडेगाव आणि छोटया वाड्या वस्त्या आहेत, मावळत्या सूर्याचा प्रकाश ढगांच्या भगदाडातून एका छोट्या गावावर पडत होता. डोंगराजवळ धुके दाटले होते त्यामध्ये काही गावं हरवली होती. गावातल्या घरांचे पत्रे आणि कौलारू छ्प्पर लक्ख उठून दिसत होते. कौलांच्या मधून बाहेर पडणारा चुलीचा धूर हे दृष्य खूप विलक्षण वाटत होते तिथल्या शांत मानवी अस्तित्वाची जाणीव करून देत होते.
एव्हाना सूर्य डोंगराआड लपून गेला होता हवेतला गारवा अंगाला चांगलाच जाणवायला लागला होता पण समोरचं निसर्ग रुप पाहून माझी समाधीच लागली होती. इतक्यात एक म्हैस घेऊन चाललेल्या आजोबांचा आवाज कानावर आला 'ओ पाव्हणं, पाऊस ईल आता बघा हिकडं भरून आलंय' आणि मी हसून 'आव मी पाव्हना नाही इथंच गावातला आहे, मुंबईला असतो' असं म्हणालो. आजोबा ही हसले आणि ' तस न्हाय निघा लवकर आता अंधार बी पडल असं म्हणाले. आणि मी ही परतीची वाट धरली आणि मनात विचार आला काही दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखी असतात पण काहीवेळा त्यांना मनातच आणि स्मृतीत बंदिस्त करण्यात काही औरच मजा असते. चालताना नदीजवळच्या मंदिरातून संद्याकाळच्या हरिपाठाचे सूर कानी पडत होते.
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
On dimeapp.in, you can create your fantasy cricket team for a real-life match and compete with other players for big prizes. Remember, there are cash prizes for every match, so you create your fantasy teams and win real money every day.
ReplyDeleteCan I actually win money on dimeapp.in?
Absolutely! Lots of players have already won big prizes on dimeapp.in and you can too. We host different kinds of cash contests, each with its own entry fee and prize money.
The same goes for everyone here at dimeapp.in. Each year, IPL serves as a defining event for us. From setting new benchmarks to opening new horizons, the league is the most awaited sporting event for our tech teams. Owing to the onset of the COVID pandemic, sporting events were cancelled throughout the world. The news of a postponed IPL was as disappointing for us at dimeapp.in as it was for the fans. Then came the much-awaited announcement of the IPL 2020 – the longest version of IPL till date! And as if the news of IPL 2020 taking place & sports returning wasn’t good enough, we won the TITLE Sponsor rights of this year, making this IPL the dimeapp.in IPL!!
Choose a contest that you want to play, defeat the competition, and celebrate big wins!
Is it safe to add money to dimeapp.in?
Adding money to your dimeapp.in account is both simple and safe. We have many different payment options enabled on dimeapp.in and work hard to ensure that your personal details are safe with us.
What's more, after you verify your personal details, you can withdraw the money that you win on dimeapp.in directly to your bank account.