![]() |
कॉलेजमधील नियतकालीकात लेख लिहायचो, लिहण पुढे चालू ठेवायला काही संधी मिळाली नाही मग ब्लॉगच्या माध्यमातून पुन्हा सुरु केले.
इथे मी माझे अनुभव माझे विचार आपल्याशी शेअर करतोय, यावर लिहलेला नवीन किंवा जुना कोणताही लेख कधीही वाचला तरी तो जुना वाटू नये याची काळजी घेतली आहे. यासाठी चालू घडा - मोडींवर लिहायचं टाळलं आहे. महाजालावर माझ्या या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपण मला संपर्क करू शकता.
हेमंत पाटील
मुंबई. संपर्क -9867527672 hhpatil@gmail.com
https://twitter.com/machoflik

No comments:
Post a Comment